Horticulture Minister Sandipan Bhumare
महाराष्ट्र

फळबाग लागवड योजनेसाठी 104 कोटी 50 लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

मुंबई : राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सन २०२२ – २०२३ मध्ये अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु. १०४ कोटी ५० लाख रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. मंत्री भुमरे म्हणाले, ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत […]

Horticulture Minister Sandipan Bhumare
महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्या – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

मुंबई : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या. फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस फलोत्पादन विभागाचे सचिव एकनाथ डवले, […]