due date for itr filing for the year 2020 21 is extended
अर्थकारण काम-धंदा

मोठी बातमी : करदात्यांना मोठा दिलासा, CBDT ने वाढवून दिली प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत

नवी दिल्ली :  आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes- CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे. प्राप्तिकर अधिनियम, १९६१ च्या कलम ११९ अंतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड प्राप्तिकर विवरणपत्र […]

income tax department told conducts searches 350 crore tax implication
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : प्राप्तिकर विभागाच्या तपासात धक्कादायक खुलासे, फिल्म कंपन्यांनी केली 350 कोटींची कर चोरी

मुंबई : प्राप्तिकर विभाग अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित काही लोक आणि कंपन्यांवर छापे मारून त्यांची चौकशी करत आहे. प्राप्तिकर विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान या प्रॉडक्शन हाऊसच्या उत्पन्न आणि शेयरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. प्राप्तिकर विभागाने सांगितले कि, आयकर विभागाला 350 कोटी […]