पुणे : पुण्यातील एका डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या वानवडी येथील आझादनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. अंकिता शेंडकर (वय 26) आणि डॉ. निखिल शेंडकर (वय 28) अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता आणि निखिल हे दोघेही आझाद नगरमध्ये राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिताचे क्लिनिक […]

