crime
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे हादरलं! वास्तुशास्त्र सल्लागाराला कॉफीतून गुंगीचे ओैषध, अपहरण नंतर खून,  १७व्या दिवशी गूढ उलगडलं

पुणे : बिबवेवाडीतील वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून त्याचा खून झाल्या नंतर निरा नदीत शोध मोहीम राबवित अली होती. १७ दिवसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधून काढला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी दोघांना अटक केली होती. खूनानंतर आरोपींनी मृतदेह निरा नदीत फेकून दिला होता. निलेश वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे […]