मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाने कहर केला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. १ जूनपासून आतापर्यंत मुसळधार पावसामुळे 120 जणांचा मृत्यू झाला असून 240 जनावरांनाही जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. हवामान खात्याने […]

