उत्तर प्रदेश : कानपूरमधील कन्नोज येथे सोमवारी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. विजय कुमार यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा कारमध्ये अडकल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला. ही मुलगी कारमध्ये खेळायला गेली होती, परंतु, सेंटर लॉक सिस्टीममुळे तिला कारचा दरवाजा उघडता न आल्यामुळे ती आतमध्येच अडकून पडली. तिने रडून रडून आई-वडिलांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही तिचा […]

