selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या परदेशी व्यक्तीला अटक, लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

पुणे : पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका परदेशी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तब्बल 12,38,100 रुपये किंमतीचा 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना येथील ब्रोमन चौकाकडुन स्पायसर […]