मुंबई : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे […]
टॅग: पद्मभूषण
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन
पुणे : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी दिली असून, त्यांना कोणताही दीर्घकालीन आजार नव्हता. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. डॉ. जयंत नारळीकर […]
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर
मुंबई : महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, या वर्षीचा प्रतिष्ठित पुरस्कार देशभरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ शिल्पकार आणि महाराष्ट्र पुत्र राम सुतार यांना देण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी राज्य सरकारकडून दिला जातो, आणि यंदाचा पुरस्कार राम सुतार यांच्या कलेच्या अप्रतिम योगदानासाठी त्यांना […]
पद्म पुरस्कारांची घोषणा, ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून ह्या वर्षी एकूण ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 7 नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत 29 महिला, 10 विदेशातील नागरिक […]




