Recruitment for 322 posts in Reserve Bank of India
अर्थकारण देश

RBI ने बँक ऑफ इंडिया आणि PNB वर ठोठावला ६ कोटी रुपयांचा दंड

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला दंड ठोठावला आहे. आर्थिक फसवणुकीची प्रकरणांची माहिती देण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँक ऑफ इंडियाला चार कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, बँक ऑफ इंडियाच्या […]

mehul chowksi found in dominica police custody pnb scam case antigua
ग्लोबल

ब्रेकिंग : PNB घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोकसीला अटक

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार डायमंड व्यापारी मेहुल चोकसीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मेहुल चोकसी डोमिनिकामध्ये सापडला असल्याची बातमी आहे. तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून आता अँटिगुआ पोलिसांच्या वतीनेही डोमिनिका प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोकसी याने अँटिगुआमधले त्याचे लपण्याचे ठिकाण बदलले होते. परंतु […]

A huge fire broke out in the head office of Punjab National Bank in kolkata
देश

पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य कार्यालयात भीषण आग

कोलकाता : कोलकाता शहरातील स्ट्रँड रोड वरील पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या हेरिटेज बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत व बचावकार्य केले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बँकेची कॅन्टीन असलेल्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी आठच्या सुमारास पहिल्यांदा आग लागल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती […]