Government of Maharashtra
महाराष्ट्र

महाप्रितकडून सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : निर्धुर चूलीचे मोफत वाटप महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कडून राज्यात करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांनी मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे. पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकषयोग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत. रहिवाशी अनुसूचित जातीचा असावा, गरिबी रेषेखाली असावा आणि […]