Plate of fresh fruits including orange, apple, pomegranate, and banana, representing natural ways to boost immunity.
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

वारंवार आजारी पडता? शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय…

पुणे : सध्या बदलत्या हवामानात आणि जीवनशैलीतील ताण-तणावामुळे प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) महत्त्वाची झाली आहे. याद्वारे आपले शरीर रोगांशी प्रभावीपणे लढू शकते. तज्ञांचे म्हणणे आणि सोप्या दैनंदिन सवयींवर आधारित खालील उपाय तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील. प्रमुख मुद्दे संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी मुख्य घटक आहेत. ताण-तणाव कमी करणे आणि स्वच्छता पाळणे […]

Namo Marathon to be organized at 75 places across the country – Union Minister Dr. Mansukh Mandaviya
महाराष्ट्र मुंबई

देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन – केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत युवकांमध्ये क्रीडाप्रेम जागविण्यासाठी व निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातील ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. या संदर्भात झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत […]

Do not eat these things at night
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

आरोग्य आणि झोपेसाठी घातक! रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

पुणे : अनेकदा रात्री जेवल्यानंतरही थोडी भूक लागते आणि आपण सहज उपलब्ध असलेले काहीही खाऊन टाकतो. मात्र, यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दिवसभर आहाराची योग्य काळजी घेतल्यानंतर जर रात्री चुकीचे खाल्ले गेले, तर सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरू शकते. म्हणूनच रात्रीच्या वेळी खाण्याबाबत अधिक सजग राहणे गरजेचे आहे, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही खराब […]