Marathi artists met Raj Thackeray
महाराष्ट्र मुंबई

मराठी नाट्य कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली

कोरोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कलाकारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. यावेळी प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे हे सगळे उपस्थित […]