मुंबई : मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खान हिचा टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवलेली असल्यामुळे शुक्रवारी सकाळी अफसानाने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि दात घासले, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली […]
टॅग: धारावी
कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच धारावीत एकही नवा रुग्ण नाही
कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मुंबईतली धारावी मध्यंतरी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. इथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर धारावीत कोरोनाचा संसर्ग संपवण्यासाठी विशेष मॉडेल राबवण्यात आलं. या धारावी मॉडेलची दखल जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने देखील घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच […]


