मुंबई : दीया मिर्झा गरोदर आहे. दीया म्हणाली की सध्या भारतात वापरल्या जाणार्या कोरोनाच्या कोणत्याही लसीची गर्भवती महिला आणि स्तनपान करणार्या मातांवर तपासणी केली गेलेली नाही. त्यामुळे तिच्या डॉक्टरांनी तिला लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. दीयाचे लग्न फेब्रुवारी 2021 मध्ये व्यावसायिक वैभव रेखीबरोबर झाले. दीयाने ट्विटरच्या एका यूझरला उत्तर देताना लिहिले कि, “हे खूप […]

