Call for applications for National Award in the field of Disability Welfare by August 28
महाराष्ट्र

दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून सन २०२१ व २०२२ या वर्षांसाठी दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. अर्ज, नामांकने www.awards.gov.in या संकेतस्थळावरुन भरण्याचे आवाहन दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार २०२१ व […]