Delhi-Dehradun Shatabdi Express caught fire
देश

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसला आग, सर्व प्रवासी सुखरुप

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली. कांसरो स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. ज्या डब्यात आग लागली त्या कोचला वेगळं करण्यात आलं. सर्व प्रवासी सुरक्षित असून शताब्दी एक्स्प्रेस देहरादून स्थानकात दाखल झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच कांसरो रेंजमधील रेंजर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बचावकार्य […]