Status of sport to Dahihandi, Chief Minister Eknath Shinde announced in the Assembly
महाराष्ट्र मुंबई

दहीहंडीला आता खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : दहीहंडीला आता खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याशिवाय उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात, अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Chief Minister's appeal to celebrate Ganeshotsav with enthusiasm
पुणे महाराष्ट्र

गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणांना निर्देश

पुणे : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात […]

guidelines issued on the occasion of Public Ganeshotsav 2021
महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधांविना! गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार

मुंबई : गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण – उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही […]

Corona outbreak! Over 2 lakh corona patients in 24 hours
महाराष्ट्र

दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोविड रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावावेत, केंद्राकडून महाराष्ट्राला ‘या’ सूचना

मुंबई : कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सूचना केली आहे. राज्य शासनाने […]