जम्मू आणि काश्मीर : अज्ञात बंदूकधाऱ्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हा हल्ला राजौरी सेक्टरमध्ये सुंदरबनी पोलिस स्टेशन हद्दीतील मल्लाह येथील फलजवळ बुधवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी १२:४५ च्या सुमारास झाला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर २-३ राउंड गोळीबार केला आणि नंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. गोळीबारानंतर लष्कराच्या जवानांनी त्वरीत परिसराला वेढा घातला आणि हल्लेखोरांचा […]

