तेलंगणा : तेलंगणामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार करत असताना या डॉक्टरांचा मृत्यू झाला. रुग्णाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांची हृदयक्रिया बंद पडली आणि त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कामारेड्डी जिल्ह्यातील गांधारी मंडल येथील एका नर्सिंग होममध्ये काम करणाऱ्या 40 वर्षीय डॉक्टर लक्ष्मण यांचा कार्डीयॅक अरेस्टमुळे अनपेक्षित मृत्यू […]
टॅग: तेलंगणा
6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मंत्री म्हणाले की आरोपीला पकडून एन्काउंटर करणार…
हैदराबाद : तेलंगणामधील हैदराबादमध्ये एका 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे लोक संतापलेले आहेत. प्रत्येकजण आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे. दरम्यान, तेलंगणा सरकारच्या मंत्र्याने म्हटले आहे की आम्ही त्याला लवकरच शोधून काढू आणि त्याचे एन्काउंटर करू. तेलंगणा सरकारमधील कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदराबाद प्रकरणाबाबत लवकरात लवकर […]


