US: 4 killed in shooting at Tulsa medical building
ग्लोबल

अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना, तुलसा मेडिकल बिल्डिंगमध्ये झालेल्या गोळीबारात चार जण ठार

अमेरिका : अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या हत्याकांडानंतर आता ओक्लाहोमामध्येही गोळीबाराची घटना घडली आहे. हॉस्पिटल कॅम्पसमधील तुलसा मेडिकल बिल्डिंगमध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. कॅप्टन रिचर्ड मेलेनबर्ग यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली. गोळीबार करणाराही मृत झाल्याचे मेलेनबर्ग यांनी सांगितले. मेलेनबर्ग यांनी असेही म्हटले आहे की अनेक लोक जखमी झाले आहेत आणि वैद्यकीय संकुलमध्ये एक “आपत्तीजनक […]