President Joe Biden gave great relief to Indians by signing orders on immigration
ग्लोबल

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इमिग्रेशनबाबत ‘या’ आदेशांवर केल्या स्वाक्षऱ्या, हजारो भारतीयांना मोठा दिलासा,

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेले काही निर्णय राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बदलण्यास सुरुवात केली आहे. बालकांची त्यांच्या कुटुंबीयांपासून ताटातूट करणारे अमेरिकेतील याआधीच्या ट्रम्प प्रशासनाचे जाचक इमिग्रेशन धोरण बदलण्यासंदर्भातील तीन सरकारी आदेशांवर नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडनयांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो भारतीयांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. बायडन यांनी या […]