Accident during Rath Yatra, 11 Including 2 Children Died Due To Electrocution
देश

रथयात्रेदरम्यान भीषण दुर्घटना! विजेचा धक्का लागून 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू

तामिळनाडू : तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात मंदिराच्या रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. बुधवारी पहाटे रथ विजेच्या तारेखाली आल्याने अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. या अपघातात 15 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत […]

CDS-general-rawat
देश

तामिळनाडूमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, सीडीएस जनरल रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची हवाईदलाची माहिती

तामिळनाडू : तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत देखील उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे. या अपघातातून आतापर्यंत तीन जनांना वाचवण्यात यश आले आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत देखील होत्या. […]

Government of Maharashtra will provide Rs. 50 lakhs for the conservation of Jinji Fort
महाराष्ट्र मुंबई

जिंजी किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन ५० लाखाचा निधी देणार

मुंबई : जिंजी (तामिळनाडू) किल्यातील ज्या सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार आठ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाच्या कामांचे सनियंत्रण करणाऱ्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. […]