मुंबई : एका 58 वर्षीय व्यक्तीने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग तीन वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना वर्सोवा परिसरातून समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर 2019 पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर या व्यक्तीने नंतर तिला धमकावून, भीती दाखवून हा प्रकार सुरु ठेवला. अखेर सततच्या अत्याचारांना […]
टॅग: तरुणीवर बलात्कार
ट्रेनमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांकडून तरुणीवर बलात्कार, इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यानची घटना
कल्याण : इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडेखोरांनी १५ त २० प्रवाशांची लूटमार केली आणि ट्रेनमध्ये असणार्या […]


