नवी दिल्ली : एका 41 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून त्या व्यक्तीची सुसाइड नोट मिळाली आहे. त्यात या व्यक्तीने लिहिले आहे की एका महिलेने आणि तिच्या वडिलांनी त्याच्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मृताच्या आईने तक्रार केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू […]
टॅग: तरुणाची आत्महत्या
मुलुंडमध्ये वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणाची आत्महत्या
मुंबई : एका तरुणाने स्वतःच्या वडील आणि आजोबांची हत्या करून स्वतः बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मुलुंड पश्चिम येथील वसंत ऑस्कर बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. शार्दूल मांगले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आज (६ मार्च) सकाळी […]


