19-year-old woman arrested for marrying a minor boy
क्राईम देश

तरुणीने अल्पवयीन मुलासोबत पळून जाऊन केले लग्न, पॉक्सो कायद्यांतर्गत तरुणीला अटक

चेन्नई : तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथून एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. येथे एका 19 वर्षाच्या तरुणीने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्यामुळे ती चांगलीच अडचणीत आली आहे. तिच्याविरोधात अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक देखील करण्यात आली आहे. या तरुणीला पोलिसांनी विशेष न्यायालयात हजर केलं […]

first installment of GST compensation
देश

जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी

नवी दिल्लीः  केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]