pupil size tells how intelligent you are
तंत्रज्ञान

तुम्ही किती हुशार आहात? हे सांगतो तुमच्या डोळ्यांतील बुबुळांचा आकार, प्रयोगातून झाले सिद्ध

एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे की डोळे एकप्रकारे मेंदूची खिडकीच आहेत. आपले डोळे सांगतात की आपण किती हुशार आहात. डोळ्यांच्या केंद्रस्थानी असलेले डोळ्यातील बुबुळ यासाठी जबाबदार असते. डोळ्यांची बुबुळे केवळ प्रकाशावर प्रक्रिया करत नाहीत तर ते उत्साह, रुची आणि मानसिक थकवा याबद्दल देखील सांगतात. अमेरिकन अन्वेषण एजन्सी FBI गुन्हेगार खोटं बोलतोय की खरं हे […]