Jammu Kashmir Army Vehicle Accident in Doda Kills 10 Soldiers
देश

देशावर शोककळा! लष्कराचे वाहन 200 फूट दरीत कोसळले; 10 जवानांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी भारतीय लष्कराला मोठा धक्का बसला. डोडा येथील भादरवाह–चंबा आंतरराज्यीय मार्गावर खानी टॉपजवळ लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन रस्त्यावरून घसरून सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात 10 जवानांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, हे लष्करी वाहन उंच भागातील चौकीकडे जात होते. […]