बेंगळुरू : बेंगळुरूमध्ये रहदारी ही एक प्रमुख चिंता आहे, ज्यामुळे प्रत्येकाच्या दैनंदिन कामावर विपरित परिणाम होत आहे. याचा अनुभव मणिपाल हॉस्पिटल सर्जापूर येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सर्जन डॉ. गोविंद नंदकुमार यांनी घेतला. 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता एका मध्यमवयीन महिलेवर पित्ताशयाची इमर्जन्सी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करायची होती. रुग्णासाठी जीवन-मरणाचा प्रश्न होता. पण सर्जापूर – मराठहळ्ळी भागात […]

