Thane Police Busts Sex Racket, Arrests Agent and Rescues Two Women
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एजंटला अटक तर दोन महिलांची सुटका

ठाणे : ठाणे शहरातील पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत, यामध्ये सहभागी असलेल्या एका एजंटला अटक केली आहे. यासोबतच दोन महिलांना वाचवण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. ठाणे शहर पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने (AHTC) ही कारवाई केली. एएचटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी डायघरच्या गोठेघर फाटा परिसरात छापा […]