5 accused arrested in murder of Shiv Sainik Ramesh Shelke
महाराष्ट्र

कट्टर शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके यांच्या हत्येचा उलगडा, 5 आरोपींना अटक

जालना : जालना जिल्ह्यातील माजी सरपंच आणि कट्टर शिवसैनिक रमेश शेळके यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा अखेर जालना पोलिसांनी केला आहे. मृत रमेश शेळके यांचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके आणि त्याची पत्नी, दोन मुलं आणि इतर काहीजण अशा एकूण 9 जणांविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रमेश शेळके यांचा सख्खा भाऊ आणि त्याच्या […]