मुंबई : कुर्ला पूर्व येथील नाईक नगर येथे सोमवारी रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला याविषयी माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी सात फायर ट्रक, दोन रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका पाठवल्या आहेत. अग्निशमन दलाने सुमारे […]

