केरळ : लुंगी आणि शर्ट घातलेल्या 60 वर्षांच्या रोजंदारीवरील कामगाराने कल्पनाही केली नसेल की एक दिवस तो त्याच्या मॉडेलिंग टॅलेंटमुळे इंटरनेट जगतात चर्चेचा विषय बनेल. ममिक्का असे या मजुराचे नाव असून तो मूळचा केरळमधील कोझिकोड शहरातील आहे. एका छायाचित्रकाराने (shk_digital) या मजुराला त्याच्या प्रोजेक्टसाठी निवडले तेव्हा मम्मिकाचा सुपर ग्लॅमरस मेकओव्हर इंटरनेटवर आला. हा फोटोग्राफर शारिक […]

