Singer Baba Sehgal's father dies due to corona
मनोरंजन

गायक बाबा सेहगलच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

गायक बाबा सेहगलचे वडील जसपाल सिंह सेहगल यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. बाबा सेहगलने सोशल मीडियावरून वडिलांच्या निधनाची बातमी दिली. बाबा सेहगलने सोशल मीडियावर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला. यात त्याने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे, ”आज सकाळी बाबा आम्हाला सोडून गेले. संपूर्ण आयुष्य योद्ध्यासारखं जगले मात्र कोव्हिडसमोर हरले.” Dad left us today earlier morning.. […]