मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी केल्याप्रकरणी, करचुकवेगिरीसाठी मे. ओम साई इंटरप्राईसेसचे मालक अनिल जाधव यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 19 एप्रिल रोजी अटक केली आहे. खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज्य शासनाच्या वस्तु व सेवाकर विभागाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. ओम साई इंटरप्राईसेस […]

