China’s rocket hit Earth this weekend; US tracking it
ग्लोबल

space alert : चीनचे रॉकेट ‘या’ दिवशी पृथ्वीवर कोसळणार, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर काय होईल? जाणून घ्या

space alert : रॉकेटवरील नियंत्रण गमावल्याने चिनी शास्त्रज्ञांवर टीका होत आहे, त्यातच आता या अनियंत्रित रॉकेटबाबत अमेरिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. हे रॉकेट शनिवारी पृथ्वीच्या वातावरण कक्षेत प्रवेश करू शकते. १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असलेला रॉकेट ४ मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे येत आहे. जवळपास २१ टन वजनाचे हे रॉकेट घनदाट […]