Zomato delivery boy was attacked and robbed
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर हल्ला, कोयत्याने हातावर वार करून लुटले

पुणे : पुण्यात झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर हल्ला झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मोटार सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी डिलिव्हरी बॉयवर हल्ला करून त्याला लुटले. ही घटना निकमार कॉलेज हॉस्टेल, बालेवाडीचे गेट नं. 2 जवळ रस्त्यावर काल (१२ एप्रिल) दुपारी २. २० वाजता घडली. याप्रकरणी डिलिव्हरी बॉयने पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या […]