औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका किर्तनकार महाराजाचा महिलेसोबतचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर या किर्तनकार महाराजाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्लेगाव पोलिसांनी या किर्तनकाराला अटक […]

