Several People Injured In A Collision Between A Bus And A Car In Navsari Gujarat

गुजरातमध्ये कार- लक्झरी बसची भीषण धडक, ९ प्रवाशी जागीच ठार

अहमदाबाद: गुजरातच्या नवसारी परिसरात शनिवारी पहाटे लक्झरी बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. तर लक्झरी बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान […]

अधिक वाचा