मुंबई : कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा व कालबाह्य तरतुदी काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. वाढीव दंडाची तरतूद यात करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. देशात रोजगार निर्मितीसाठी उद्योगांकरिता अनुकूल वातावरण आवश्यक आहे. याकरिता केंद्र सरकारने कायदे व नियम सुलभ व्हावेत यासाठी याकरिता पावले टाकली आहेत. व्यवसायाचे सुलभीकरण हा त्याचाच एक भाग […]
टॅग: कामगार
दररोज फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करून मिळवा ३६ हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या…
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अनेक पेन्शन योजना वृद्धापकाळात दर महिन्याला एक निश्चित पेन्शनची हमी देतात. तुम्ही दररोज फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करून 3000 रुपये मासिक पेन्शन मिळवू शकता. म्हणजेच वर्षाला तुम्हाला ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल. या योजनेचे नाव आहे ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’. सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. तुमचे […]


