Amit Shah
देश

तात्पुरतं असलेलं 370 कलम 70 वर्ष ठेवणारे आमच्याकडे दीड वर्षाचा हिशोब मागत आहेत – अमित शहा

नवी दिल्ली : 370 ही तात्पुरती कराराची बाब होती. तुम्ही आमच्याकडे 17 महिन्यांत काय केले याचा हिशोब मागता. पण तात्पुरतं असलेलं 370 कलम 70 वर्ष का चालू ठेवलं, याचं उत्तर कोण देईल? याआधी ७० वर्ष राज्य करण्याची संधी मिळालेल्यांनी ३७० तेव्हाच का हटवलं नाही त्याचे अगोदर उत्तर द्यावे. ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या सत्ता होती, त्यांनी स्वतःकडे बघून ठरवावं […]