मुंबई : अभिनेता करण मेहरा याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री करण आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात भांडण झाल्यानंतर निशाने करणविरोधात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून करणला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. करण मेहरा आणि निशा यांचा २०१२ मध्ये विवाह झाला होता. 2017 मध्ये त्यांना एक मुलगा देखील […]

