MPSC exam
काम-धंदा महाराष्ट्र

मोठी बातमी : MPSC परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात […]