काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधीच्या ताफ्यात अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशातील हापूड रोडवर गढमुक्तेश्वरजवळ ही घटना घडली. प्रियांका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या रामपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. गाड्यांचा ताफा महामार्गावर वेगाने रामपूरच्या दिशेने जात असतानाच प्रियंका गांधी ज्या गाडीत बसल्या होत्या ती […]

