Indian aircraft
देश

प्रवाशाला वाचवण्यासाठी भारतीय विमानाची पाकिस्तानात इमरजेंसी लँडिंग, पण..

शारजाहहून भारतात लखनौत येणाऱ्या भारतीय विमानाची पाकिस्तानच्या कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात बसलेल्या एका प्रवाशाची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. या व्यक्तीला वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले, परंतु या व्यक्तीला वाचवण्यात यश मिळालं नाही. कराचीच्या जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे विमान इंडिगो एअरलाइन्सचे विमान आहे. विमानातील प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे […]