नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, १९ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बन्सल काही दिवसांपासून सर्दी-तापानं आजारी होते. त्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोना […]
टॅग: इंडियन मेडिकल असोसिएशन
बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला निषेध
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा […]


