पुणे : कोरोना काळात लॉकडाउनमुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ऋषिकेश मारुती उमाप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढव्यातील कावेरी पार्क सोसायटीत हा तरुण राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी पार्क सोसायटीमध्ये ऋषिकेश मारुती उमाप हा तरूण कुटुंबियांसह राहत होता. ऋषिकेश […]

