Civil Defence Directorate appeals to citizens to stay safe and prepared in case of emergency
महाराष्ट्र मुंबई

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे – नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन

मुंबई : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्ही, रेडिओ, खात्रीशीर सोशल मीडिया, स्थानिक प्रशासन) यांच्याकडूनच माहिती घेऊन सतर्क रहावे. परिस्थिती अशांत होईल अशा अफवा किंवा अनधिकृत माहिती पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत टॉर्च, बॅटऱ्या, मेणबत्त्या, प्राथमिक उपचार किट […]

India to Conduct Nationwide Mock Drill on May 7: Here's Why It's Crucial
देश

देशभरात ७ मे रोजी मॉक ड्रिल, का आवश्यक आहे मॉक ड्रिल? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. परिस्थिती युद्धजन्य होत असल्याने केंद्र सरकारने नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे २०२५ रोजी ‘सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत. मॉक ड्रिल म्हणजे काय? […]

Care should be taken to ensure that a tragedy like the Jagjivan Ram slum does not happen again - Guardian Minister Jayakumar Gore
महाराष्ट्र सोलापूर

जगजीवन राम झोपडपट्टी सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीतील जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल चिंता व्यक्त करून महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्र भवन येथील मिटींग हॉलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुभाष […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना

मुंबई : राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थे (NIDM) च्या धर्तीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (State Institute of Disaster Management) स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना सक्षमपणे प्रतिसाद देण्यासाठी आपत्ती पूर्व तयारी, […]

Earthquake tremors felt in Solapur district
महाराष्ट्र सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सोलापूर : आज सकाळी सुमारे ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र सांगोला तालुक्यात जमिनीपासून ५ किमी खाली असल्याचे समजले आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, काहींनी घराच्या बाहेर धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, […]