apple watch fall detection feature
गॅझेट्स ग्लोबल तंत्रज्ञान

Apple वॉचच्या एका Feature मुळे वाचला 78 वर्षीय व्यक्तीचा जीव

अमेरिका : स्मार्ट वॉच हे अनेकांना अनेक दृष्टीने महत्वाचे वाटते. ते तुमच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब किती आहे?, तुमच्या किती कॅलरी बर्न झाल्या? अशी सर्वच प्रकारची माहिती देते. यापुढेही जाऊन Apple Watch च्या फिचरमुळे एका 78 वर्षीय वृद्धाचा जीव वाचल्याची एक घटना समोर आली आहे. Apple स्मार्ट वॉचच्या Fall Detection Feature मुळे अमेरिकेतल्या 78 वर्षीय माईक […]