Ahmedabad Serial Bomb Blast Case : 21 bomb blasts in a span of 70 minutes
देश

70 मिनिटांच्या कालावधीत 21 बॉम्बस्फोटांनी अहमदाबाद हादरले होते…

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये २६ जुलै २००८ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. 38 दोषींना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय 29 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 70 मिनिटांत 21 स्फोट झाले 26 जुलै 2008 हा तो दिवस होता जेव्हा 70 मिनिटांच्या कालावधीत 21 बॉम्बस्फोटांनी अहमदाबाद […]