मेघालय : मेघालय उच्च न्यायालयाने नुकतेच नमूद केले की अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला हात सुंदर आहे असे म्हणणे हे पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचे प्रमाण ठरणार नाही, जोपर्यंत त्याच्याकडून लैंगिक हेतू समोर येत नाही. न्यायाधीशांनी २६ मे रोजी दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, “कथित घटना दिवसाढवळ्या घडली. याचिकाकर्त्याने कथित पीडित मुलीच्या हातावर टिप्पणी […]

